चला हवा येऊ द्या या कॉमेडी शोमध्ये स्कीटचं पाठांतर करताना भाऊ कदमची चांगलीच तारांबळ उडते मात्र अशावेळी भाऊ मोठ्या हुशारीने वेळ निभावून नेतो आणि अशावेळी त्याला साथ मिळते ती कुशल बद्रिकेची..आता .यावर निलेश साबळे यांचा काय टेक आहे पाहूयात त्याचीच एक झलक...

#lokmatcnxfilmy # ChalaHawaYeuDya #BhauKadam
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber